Take a fresh look at your lifestyle.

माजी सैनिकांना (MESCO) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

0

भरतीचे नाव: महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को), पुणे

पदाचे नाव- प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजर अकाउंट्स, मर्को सुपरवायझर, ड्रायव्हर, क्लर्क, एज्युकेशन आणि फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर, स्टोअर कीपर कम कॅन्टीन आणि हॉस्टेल सुपरवायझर, ऑफिस असिस्टंट

पद संख्या- 27 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- नाशिक, सांगली, मुंबई, नागपूर आणि पुणे, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन /ऑनलाइन (ई-मेल)अर्ज करण्यासाठी मूळ जाहिरात वाचा

अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mescoltd.co.in