Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती

0

पदाचे नाव- ऑन्कोलॉजी विशेषज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेसिया

पद संख्या– 04 पदे

शैक्षणिक पात्रता- DM /DNB पदवी

नोकरीचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, भायखळा मुंबई

मुलाखतीची तारीख- 28 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in