गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी RTE अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन…
बालकांचा मोफत व सक्तीच्च्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) मुसार दुर्बल, बंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 👇
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new