Take a fresh look at your lifestyle.

शासनकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे भरती

0

पदाचे नाव- क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स, गणित पेंटिंगचे प्रशिक्षक)

पद संख्या- 02 पदे

शैक्षणिक पात्रता- DGT/DVET

नोकरी ठिकाण : बीड

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राक्षसभुवन रोड, शिरुर कासार, ता. शिरुर कासार, जि.बीड

मुलाखतीची तारीख- 27 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- beed.gov.in