ONGC महामंडळात अधिकारी पदासाठी भरती
पदाचे नाव- जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर
पद संख्या-108 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc. or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology)
पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum / Applied Petroleum/ Chemical Engineering)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- ongcindia.com