मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी…
पदाचे नाव- विधी लिपिक
पद संख्या- 64 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M) (ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001
अर्ज करण्याची मुदत: 29 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in