Take a fresh look at your lifestyle.

१०वी पास विद्यार्थ्यांना बॉर्डर रोड ऑरगनायजेशन मध्ये नोकरी करण्याची संधी

0

पदाचे नाव 

1 MSW (कुक)

2 MSW (मेसन)

3 MSW (ब्लॅकस्मिथ)

4 MSW (मेस वेटर)

पद संख्या- 411 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)

पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- marvels.bro.gov.in