Take a fresh look at your lifestyle.

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरती

0

पदाचे नाव- विविध पदे (मूळ जाहिरात वाचा)

पद संख्या- 95 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: कोल्हापूर.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- rcsmgmc.ac.in