भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 350 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics)
2 प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical)
पद संख्या- 350
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics and Communication)
पद क्र.2: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- bel-india.in