Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत २२० पदांची “मोठी” भरती; लवकर करा अर्ज

0

एकून पदे- २२०

पदाचे नाव– विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

शिक्षण- विभागीय विक्री व्यवस्थापक- पदवी

प्रादेशिक विक्री व्यवस्थापक- पदवी

सहायक उपाध्यक्ष- पदवी

वरिष्ठ व्यवस्थापक- पदवी

व्यवस्थापक- पदवी

वय- ३२ ते ४० वर्ष

अर्ज कसा कराल- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in