RTMNU अंतर्गत विवीध पदांची भरती
एकूण जागा- 07
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता- A Master’s degree with
55% marks
नोकरी ठिकाण- वर्धा
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 फेब्रुवारी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्राचार्य/ डीन/
संचालक ज्ञानभारती महाविद्यालय, देवळी
सोनेगाव रोड, कौशल्य नगर ता. देवळी,जि.वर्धा- 442101