MIT ADT विद्यापीठ पुणे येथे विविध पदांची भरती
एकूण जागा- 06
पदाचे नाव- प्रकल्प व्यवस्थापक, खरेदी
व्यवस्थापक, वरिष्ठ/ कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता- BE in Civil/Mechanical,
Diploma
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- hr.resume@mituniversity.edu.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.mituniversity.edu.in