Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे ‘अधिकारी’ पदाची भरती

0

एकूण जागा- 24

पदाचे नाव- विशेष कार्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यतेनुसार आहे.

वयाची अट- 62 वर्षे

फी- 500/-

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. कुलसचिव,

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा

रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004

अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in