Take a fresh look at your lifestyle.

पुणे पीपल्स बँकेत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, कायदा अधिकारी, इस्टेट व्यवस्थापक, मंडळ सचिव, संगणक अधिकारी / सहाय्यक, विशेष कर्तव्य अधिकारी,जनसंपर्क अधिकारी

वय- जास्तीत जास्त ४५ वर्ष

अर्ज कसा कराल- ऑफलाइन / ईमेल

नोकरीचे ठिकाण- पुणे

या पत्त्यावर अर्ज पाठवा- पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., ६०६ सदाशिव पेठ, कुंटे चौक, लक्ष्मी रोड पुणे – ४१११०३०

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 28 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- recruitment@ppcbank.in