महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांची भरती
पदाचे नाव- कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)
पद संख्या- 749 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.midcindia.org