Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स

0

कोर्सचे नाव: 65th SCC (T) (पुरुष) & 36th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2025.

पद संख्या- 381 जागा

शैक्षणिक पात्रता:

SSC (T)-65 & SSCW (T)-36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

SSC (W) (Tech): B.E/B.Tech

SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 05 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in