एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव
1 ऑफिसर-सिक्योरिटी
2 ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी
पद संख्या- 77 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
नोकरी ठिकाण: मुंबई
मुलाखतीचे ठिकाण: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099
मुलाखत तारीख- 06, 07 & 08 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in