हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 13 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.hindustanpetroleum.com