Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 सुपरिटेंडेंट

2 ज्युनियर असिस्टंट

पद संख्या- 212जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.cbse.gov.in