Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ पदाची भरती

0

पदाचे नाव- सफाई कामगार

पद संख्या- 02जागा

शैक्षणिक पात्रता: (i) किमान सातवी उत्तीर्ण (ii) संबंधित अनुभव

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in