दारुगोळा कारखाना, खडकी येथे अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव
1 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस
2 डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस
पद संख्या- 50 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.2: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण: खडकी, पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003
अर्ज पोहचण्याची मुदत: 07 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.in