नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या- 167 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी [SC/ST: 50% गुण] (ii) GATE 2024
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 15 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.nlcindia.in