इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स मध्ये भरती
पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर ‘ग्रेड A’
पद संख्या- 40 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) PG पदवी/डिप्लोमा (Management/Corporate Social Responsibility/ Economics/Statistics)/ CA/CMA/ ICWA किंवा इंजिनिअरिंग पदवी (IT/Computer Science) किंवा LLB किंवा CS किंवा कोणत्याही विषयात PG पदवी/डिप्लोमा/MSW (ii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 23 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- iifcl.in