Take a fresh look at your lifestyle.

बारावी पास तरुणांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी…

0

पदाचे नाव- नेव्ही अप्रेंटिस भरती

एकूण पदे: 275 जागा

शैक्षणिक पात्रता : ITI पास

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 2 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट: www.joinindiannavy.gov.in