भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 कोर्ट मास्टर
2 सिनियर पर्सनल असिस्टंट
3 पर्सनल असिस्टंट
पद संख्या- 107 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 25 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.sci.gov.in