Take a fresh look at your lifestyle.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव

1 मटेरियल असिस्टंट

2 ज्युनियर ऑफिस असिस्टंट

3 सिव्हिल मोटर ड्रायव्हर

4 टेली ऑपरेटर ग्रेड-II

5 फायरमन

6 कारपेंटर & जॉइनर

7 पेंटर & डेकोरेटर

8 MTS

9 ट्रेड्समन मेट

पद संख्या- 723 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण

पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 22 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in