Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये ऑफिसर पदाची भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट ऑफिसर

पद संख्या- 50 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Electronics/ Civil / Production / Chemical / Construction / Instrumentation) (ii) डिप्लोमा / एडवांस डिप्लोमा / PG डिप्लोमा (Industrial Safety)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 10 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.ntpc.co.in