IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O
2 JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर
पद संख्या- 600 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण]
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Sc/B.Tech/B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in