Take a fresh look at your lifestyle.

ITI पास विद्यार्थ्यांना संधी; BRO मध्ये विविध जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 ड्राफ्ट्समन

2 सुपरवाइजर

3 टर्नर

4 मशीनिस्ट

5 ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट

6 ड्रायव्हर रोड रोलर

7 ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन

पद संख्या- 466 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य

पद क्र.3: ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची मुदत- 30 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- marvels.bro.gov.in