MPSC तर्फे २०२५ मध्ये स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
1) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 : 26/27/28 एप्रिल 2025
2) गट ब मुख्य परीक्षा 2024 : 1 जून 2025
3) गट क मुख्य परीक्षा 2024 : 29 जून 2025
MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक
1) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 28 सप्टेंबर 2025
2) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा : 9 नोव्हेंबर 2025
3) गट-क पूर्व परीक्षा : 30 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19