महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 चा आढावा ;जाणून घ्या सविस्तर माहिती
◾️एकूण जिल्हे : 36
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ :29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 66 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार :5997
◾️नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
◾तरुण मतदार : ️1.85 कोटी
◾️एकूण मतदान केंद्रे – 1,00186
◾️शहरी केंद्रे – 42602
◾️ग्रामीण केंद्र – 57558
◾️Pwd Managed बूथ – 299
◾️महिला Managed बूथ – 388
20 नोव्हेंबर ला मतदान
🌟 23 नोव्हेंबर ला निकाल 🌟