केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती
पदाचे नाव
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
3 मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
पद संख्या- 345 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
शारीरिक पात्रता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in