Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘वरिष्ठ विभाग अभियंता’ पदाची भरती

0

एकूण जागा- 10

पदाचे नाव- वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech (Refer PDF)

वयाची अट- वरिष्ठ विभाग अभियंता- 32 वर्षे

कनिष्ठ अभियंता- 30 वर्षे

नोकरी ठिकाण- नवी मुंबई, पुणे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

शेवटची तारीख- 14 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मेट्रो-भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल

कॉर्पोरेशन लिमिटेड, VIP रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010

अधिकृत वेबसाईट- www.mahametro.org