Take a fresh look at your lifestyle.

मुंबई आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत ‘संशोधन अधिकारी’ पदाची भरती

0

एकूण जागा- 04

पदाचे नाव- संशोधन समन्वयक, वरिष्ठ संशोधन

अधिकारी, संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता- Ph.D/Master Degree in Relevant Field

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- r4dindia.iips@gmail.com.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.iipsindia.ac.in