राष्ट्रीय प्रजनन संस्थेत ‘शास्त्रज्ञ’ पदाची भरती
एकूण जागा- 01
पदाचे नाव- शास्त्रज्ञ बी (वैद्यकीय)
शैक्षणिक पात्रता- MBBS/DPH/MD in PSM
(Refer PDF)
वयाची अट- शास्त्रज्ञ – बी – 35 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30
जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.nirrh.res.in