Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी भरती

0

एकूण जागा- 88

पदाचे नाव- वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ निवासी-1,

कनिष्ठ निवासी-II, कनिष्ठ निवासी-III, गृह

अधिकारी, कुलसचिव, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जानेवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- डीन कार्यालय, इंदिरा

गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

निवड प्रक्रिया- मुलाखत (सहायक प्राध्यापक)

मुलाखतीचा पत्ता- इंदिरा गांधी शासकीय

वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

अधिकृत वेबसाईट- www.iggmc.org