विभागीय प्रशिक्षण संस्थेत “मुलाखती” द्वारे भरती
एकूण जागा- 03
पदाचे नाव- संचालक, साहाय्यक प्राध्यापक,
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ समक्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 फेब्रुवरी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. अध्यक्ष तथा
विभागीय आयुक्त, नाशिक, निवड समिती, नाशिक
महसूल प्रशिक्षक प्रबोधिनी तथा विभागीय
प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त, कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक
अधिकृत वेबसाईट- www.yashada.org