Take a fresh look at your lifestyle.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे “मुलाखती” द्वारे भरती

0

एकूण जागा- 06

पदाचे नाव- प्रोग्रामर/ डेव्हलपर, सिस्टम/

सॉफ्टवेयर प्रोग्रामर, संशोधक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- संबंधित अधिविभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर

मुलाखतीची तारीख- 25 व 27 जानेवारी 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.unishivaji.ac.in