Take a fresh look at your lifestyle.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव – अप्रेंटिस

पद संख्या- 500 जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 17 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.co.in