इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटीस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता- शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता.
पद संख्या- 550 जागा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.iob.in