Take a fresh look at your lifestyle.

रायगड मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- लिपिक

शैक्षणिक पात्रता- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच उमेदवाराने MSCIT किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान 90 दिवसांचे संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. (संगणक पदवीच्या बाबतीत अट शिथिल)

पद संख्या- 200 पदे

नोकरी ठिकाण- रायगड

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 05 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.rdccbank.com