नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियानात “मुलाखती” द्वारे विविध पदांची मोठी भरती
एकूण 155 पदे
पदाचे नाव- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
1 Microbioloigist- 2 पद
2 Public Health Nurse- 31पद
3 Staff Nurse- 122 पद
1 Microbioloigist- MD Microbiologist
2 Public Health Nurse- MBBS
3 Staff Nurse- BSc. Nursing /GNM
मुलाखत तारीख- 21 जानेवारी 2022
नोकरी ठिकाण- नाशिक
मुलाखतीचा पत्ता- तळमजला, नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय, नाशिक
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in