ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पदांची भरती
पदाचे नाव- GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ, पर्यटन गेट व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- ccffdtadoba2@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in