Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात “मुलाखती” द्वारे वैद्यकीय अधिकारी व इतर विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता- MBBS/ GNM, B.Sc Nursing

नोकरी ठिकाण- जळगाव

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- जिल्हा सामान्य रुग्णालय, NRHM जळगाव

मुलाखतीची तारीख– 18 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.jalgaon.gov.in