Take a fresh look at your lifestyle.

इंडियन नेव्हीत SSC ऑफिसर पदाची जागांसाठी भरती

0

एकूण 50 जागा

पदाचे नाव- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

ब्रांच कॅडर व पद संख्या 

एक्झिक्युटिव ब्रांच

1 SSC X (IT)- 50

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT) किंवा M.Sc (कॉम्प्युटर/IT) किंवा MCA किंवा M.Tech (कॉम्प्युटर/IT)

वयाची अट- जन्म 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in