भारतीय नौदलात 10+2 (B.Tech) कॅडेट भरती
एकूण 35 जागा
पदाचे नाव- 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022)
शाखा व पद संख्या
1 एज्युकेशन ब्रांच- 05
2 एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच- 30
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2021
वयाची अट- जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in