राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 जागांसाठी भरती
एकूण 208 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी- 06
2 वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ)- 02
3 ANM- 166
4 स्टाफ नर्स- 34
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: MD Paed/ONB /OCH
पद क्र.3: ANM कोर्स
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
वयाची अट- 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी 300/- रुपये
नोकरी ठिकाण- पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in