Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वेत “अप्रेंटिस” पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवारांच्या (अप्रेंटिस )

रिक्त पदे- 2422 पदे

मुंबई विभागात 1659 पदे

भुसावळ विभागात 418 पदे

पुणे विभागात 152,

नागपूरमध्ये 114

सोलापूरमध्ये 79

नोकरीचे ठिकाण- मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 16 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.cr.indianrailways.gov.in