Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, दैनिक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, प्रोग्राम असिस्टंट, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, डेंटल सहायक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

अधिकृत वेबसाईट- zpsindhudurg.maharashtra.gov.in