Take a fresh look at your lifestyle.

भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी / महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, सहाय्यक संगणक अधिकारी, लिपिक, शिपाई / चौकीदार

पद संख्या- 14+ पदे

नोकरी ठिकाण- उस्मानाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक लि., उमरगा मुख्य कार्यालय : प्रभाग क्र. 10/54, मेन रोड, उमरगा – 413606 ता. उमरगा जि. धाराशिव.

अर्ज करण्याची मुदत- 15 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- karadurbanbank.com